आपण नेहमी अकर्ता असतो, कामाशी जोडलं गेल्यानी आपण स्वतःला न्यून किंवा श्रेष्ठ समजायला लागतो पण ते दोन्हीही गैरसमज आहेत, तुम्हाला मी काय लिहिलंय ते कळायला माझं इतर साहित्य वाचायला लागेल (तुमची इच्छा असेल तर). हा हा हा हा करून काही समजेल असं वाटत नाही.
संजय