'स्वस्मरण' ही  सगळ्यात सोपी, नेहमी हाताशी असलेली आणि अत्यंत आश्वासक साधना आहे.

गुर्जिएफ त्याला 'सेल्फरिमेंबरिंग' म्हणतो, जस्ट फिल दॅट यू आर! मग तुमच्या लक्षात येतं हरप्रसंगात, हरदम आपण जसेच्यातसे आहोत, मग भीती राहत नाही. कारण खरी भीती दोनच प्रकारची आहे, एक, शारीरिक (मृत्यू किंवा शारीरिक अपाय होईल) आणि दोन, इज्जत जाईल!, लोकलज्जा; बास, यापलिकडे इहलोकात कोणतिही भीती नाही

साक्षी राहणं करण्यापेक्षा साक्षी आहोत हा बोध सघन कर, यू आर ऑन द राईट ट्रॅक!

संजय