ते वीर स्वाभिमानी, जे झुंजले रणालाऔलाद आज त्यांची, का "जी हुजूर" झाली?
तो ध्यास! ती सचोटी! ते कष्ट! स्तोत्र चालेतिसऱ्या पिढीत आता आहे बसून खाणे