भ्रष्टाचार हा व्यवस्थेत नसतो. तुमच्या-आमच्या मनात असतो. तुमची-आमची मनं स्वच्छ केल्याशिवाय कितीही लोकपाल नेमले तरी भ्रष्टाचार नष्ट होणार नाही, असं मला वाटतं.

काहीही.... कोण करणार  मनं स्वच्छ ?