रानडेकाका, तुम्ही जे काम शाळेत करून दिले, त्या कामासाठी एखाद्या संगणक संस्थेने ७० ते ८० हजार तरी घेतले असते आणि  कॉलेजमध्ये आयटी डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना अगाध माहिती असते हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मी तर सरळ असल्या लोकांना दाद लागू देत नाही.

तुम्हीपण खमकेपणाच दाखवून काम करत चला.