मनोगतास माझ्याही शुभेच्छा.

पण मला हे कळुद्या की हा आठवा वर्धापनदिन कसा काय बॉ? हा सातवा वर्धापन दिन ना?

पहिले वर्ष पुरे झाले की पहिला वाढदिवस येतो, त्या दिवशी दुसऱ्या वर्षात पदार्पण होते   त्यामुळे हा सातवा वाढदिवस म्हणायला पाहिजे.

असो.