...........................................................................
आजही अव्यक्त भावना अव्यक्तच् राहिल्या ...
तू पाठ फिरवली आणि ओठांवर येण्याच्या राहिल्या...
ओंठ तर बंद झाले. . त्या डोळ्यांवाटे निघाल्या...
पण् नशीब तर बघ त्यांचे . .
डोळ्यांत दाटण्याआधीच् हुंदक्यात विरुन गेल्या ... ...
............................... अव्यक्त ..................................