धन्यवाद महेश्जी आणि फणसेजी सकारात्मक प्रतिसादाबद्दल. आपण वाचून प्रतिसाद देण्याची तसदी घेता आणि माझा उत्साह वाढवत असता.  महेशजी, आपण भारुडाचा कढलेला अर्थ  आपली प्रतिभा दाखवणारा आणि  मर्मिक असा आहे. आपण मला जे वेळोवेळी पर्यायी शब्द सुचवता ते पण छानच असतात. आपल्या दोघांच्याही प्रतिसादामुळे माझ्या पाठीवर थाफी मिळते आणि मार्गदर्शनही मिळते. असाच आशीर्वाद असू द्यावा.