वरील प्रतिसादात 'जन पळ भर...' चा उल्लेख आलेला आहे. तेथे खरे म्हणजे 'नववधू प्रिया मी ... ' चा उल्लेख हवा होता. त्याप्रमाणे दुरुस्ती केलेलीही होती. मात्र नंतर काही अनाकलनीय कारणाने पुन्हा मूळ प्रतिसादच कायम झालेला दिसत आहे.

चुकीबद्दल क्षमस्व.