भ्रष्टाचार हा व्यवस्थेत नसतो. तुमच्या-आमच्या मनात असतो. तुमची-आमची मनं स्वच्छ केल्याशिवाय कितीही लोकपाल नेमले तरी भ्रष्टाचार नष्ट होणार नाही, असं मला वाटतं.
काहीही.... कोण करणार मनं स्वच्छ ?
आपलं मन दुसरं कुणी नाही तर आपणच
स्वच्छ करू शकतो. तेही चांगल्या विचाराने चांगला विचार आपली मने स्वच्छ करू शकेल , पण खरंच चांगला विचार केला तर ज्ञान हे अज्ञानावर मात करते हे खरे पण आज अज्ञान हे ज्ञानाला झुकाविताना दिसते आहे. त्यामुळे ज्ञान संपन्न व्हावे कि, जेणे करून मनातील अज्ञानरुपी मलीनता निघून जाईल.
पण सध्य शिक्षण हे आपणाला विचार संपन्न होवू देणारे आहे का?हे बघा मार्गदर्शकाच्या या मायाजालात कोणी शिक्षण विचार करण्यासाठी घेते का? की, पैसे मिळवण्याच्या हेतूने पक्त शिक्षण घेतले जातेय .
अण्णांनी आपला लढा हा विचारां विरुद्ध सुरू करावा .