सुंदर ... अगदी सहज आनी भावणारं वर्णन आहे ... बाकी रायगड ट्रेकही वाचला... भन्नाट झाला आहे, म्हंजे आपणही फिरायला जावे असे वाटू लागले आहे.

खुप दिवस झाले प्रतीक्रिया देन्याच प्रयत्न करतो आहे, पन पोस्ट करताना काहितरी प्रोब्लम येत होता..