मत्प्रिय मनोगतींनो,
मला ४ वर्षाची मुलगी आहे. तिच्या पायात ताकद नसल्यामुळे तिच्यासाठी डॉक्टरांनी
मसाज सांगितला आहे, मोहरीच्या तेलाचा. पण मला वाटतं की निवळ मोहरीच्या
तेलाने दाह होतो. त्यामुळे त्यात खोबरेल घालावे.मसाजासाठी वापरल्या जाणाऱ्या या
तेलात खोबरेल व मोहरी तेल यांचे प्रमाण काय असावे?कुणास पक्के माहीत असल्यास,
कृपया कळवावे.
९४२३२८२३८८
kedeejoshi@gmail.com
धन्यवाद,
कृष्णकुमार द. जोशी