अण्णांचा तेजोभंग करण्याचा माझा हेतू नाही. त्यांचा मार्ग मला चुकीचा वाटतोय. उपोषणान, आंदोलनाने प्रश्न सुटण्याची शक्यता वाटत नाही. जातीवर आधारित आरक्षण अशा उपोषणाने रद्द होईल का? हजयात्रेसाठी सरकारतर्फे दिली जाणारी सबसिडी रद्द होईल का? प्रत्येक समस्येसाठी लोक रस्त्यावर उतरले तर जगणे मुश्किल नाही का होणार?
रविंद्रजी, आपले मन आपणच स्वच्छ करू शकतो, हे मला शंभर टक्के मान्य आहे. पण इतरांच्या मनांचं काय? फक्त आपण चांगलं वागून काय उपयोग? एकावेळी सगळे चांगले वागायला लागतील का? असं चित्र जगाच्या इतिहासात कधीतरी दिसलं का?