''आपले मन आपणच स्वच्छ करू शकतो, हे मला शंभर टक्के मान्य आहे. पण इतरांच्या मनांचं काय? फक्त आपण चांगलं वागून काय उपयोग? एकावेळी सगळे चांगले वागायला लागतील का? असं चित्र जगाच्या इतिहासात कधीतरी दिसलं का?''


होय , मनं स्वच्छ करण्याची ताकत ही शिक्षणात आहे‌. शिक्षणाने माणसाची मने स्वच्छ होवू शकतात. पण चांगल्या प्रतीच्या शिक्षणाने प्रचलित पद्ध्तीच्या शिक्षणाने नाही . कारण सध्य पद्ध्तीत माणूस हा फक्त साक्षर होतोय . उच्च विचारी माणसं फार कमी घडत आहेत. 

बघा ना मार्गदर्शक वापरून स्वतःची विचार करण्याची क्षमता खुंटवणारी पिढी आत्त्ताची आहे.
बरंच काही लिहायचे आहे ते मी माझ्या लेखात लिहिलेले आहे अवश्य वाचा .
लेखाचे शीर्षक खालील प्रमाणे
अभ्यास हा एक खेळ.
महागाईला जबाबदार आपणच...
शिक्षण व्यवस्था व शिक्षक....
शिक्षण व प्रशिक्षण या मध्ये फरक काय ?

आपली अमूल्य प्रतिक्रिया अवश्य नोंदवा