माझ्या मते सोनकजिन्ना उपोषण का चालू आहे ते नीट समजले नाहीये. 
उपोषण भ्रष्टाचार संपावा म्हणून नव्हे तर लोकपाल विधायकाला मान्यता मिळावी म्हणून चालू आहे.
कृपया लोकपाल विधेयक समजून घ्यावे. उपोषणाने नव्हे तर ह्या विधेयकामुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. 


प्रत्येक समस्येसाठी लोक रस्त्यावर उतरले तर जगणे मुष्किल नाही का होणार?
--> उपोषण हा प्रतिकाराचा एक शांत मार्ग आहे. तो एक यशस्वी मार्ग आहे हे इतिहास सांगतो.
अण्णा हजारे यांच्या मागे प्रचंड मोठा जनसमुदाय आहे. या सर्व लोकांनी बुद्धी गहाण ठेवली असे नाही वाटत.