"यह चांदसा रोशन चेहरा"
धृवपदाचे भाषांतर :
हे उजळ वदन चंद्रासम, ही सोनेरी कचश्रेणी
गुज गहिरे  ज्यांच्या ठायी हे नील नेत्र पुष्करिणी
गुण गावे किति मी त्याचे ज्याने तुला घडविले