प्रिय वेलच्या

हल्लिच पुण्यात सिंहगडाच्या पाय्थ्याशी तुझ्या पंख्यांचे (fans) मोठे अधीवेशन झाले. "पडदे शिवा" ह्या गाण्याचा  live performance पण झाला. मंडळी लांब लांब गावांवरून आली होती. मेहफील रात्रभर रंगली. सिंगल मौल्ट चा प्रवाह चालु असल्याने कार्यवाहाला गती मिळाली.

असो. ह्या site बद्दल अभिनंदन!

हा माझा पत्रलेखनचा पहिला प्रयत्न.

अजित.