जर सोप्या शब्दात मंडता आले तर बरे होइल. त्यावरून ह्या लोकपाल बिलात नक्की काय आहे ते समजू शकेल.
तुमचा निष्कर्ष नक्की कोणत्या मुद्द्यान्वर आधरीत आहे हे पण समजायला मदत होइल.
बहुसंख्य जनता "हे बिल भ्रष्टाचार विरोधात आहे "ह्या एकमेव कारणावरून अण्णांच्या पाठी उभी आहे.
त्यातल्या किती जणान्ना  लोकपाल मधिल मुद्दे माहीत आहेत ह्याबबत शंका आहे.