डॉ. न. म. जोशी आम्हाला अकरावीला वर्गशिक्षक होते. ते आम्हाला मराठी शिकवीत. (वर्गात तेव्हा त्यांनी सांगितलेली काही काही वाक्ये आजही आठवतात. )
'मराठी अध्यापना'बद्दल त्यांचे अनुभव/विचार वाचायला नक्कीच आवडतील.