लेख खूपच छान जमला आहे. आपण स्वत: ठरवल्याशिवाय आपल्यापुरता तरी भ्रष्टाचार नष्ट करू शकत नाही. आपलं मनच भ्रष्टाचाराचं तीर्थक्षेत्र आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आपण कितीही लोकपाल नेमले तरी भ्रष्टाचार कमी होण्याची शक्यता नाही.