"इंडियाला भावला हा एक झंझावात अण्णा"च्या ऐवजी "भारताला भावला हा एक झंझावात अण्णा" असं का नाही म्हटलंत."इंडिया" म्हणण्यामागे काही विशेष उद्देश असावा असं वाटतंय. सांगाल का? ----------------कृष्णकुमार द. जोशी