तितीरपंत, पुढच्या प्रयत्नासाठी शुभेच्छातुमसे मिली नजर तो असर हुवा हे आज ये दिलपे हे ते गाणे नाही. तुमची विचार करण्याची पद्धत चांगली आहे. अर्थावरून आणखी जोराचा शोध घ्या म्हणजे उत्तर सापडेल.पुढील प्रयत्नांसाठी शुभेच्छा.सहभागाबद्दल धन्यवाद.