खरतर मी प्रतिसादाला प्रतिसाद देत आहे. पण प्रतिसाद आवडल्याने लिहित आहे. मायेचा दुसरा अर्थ माहित नव्हता. एखाद्या गोष्टीत बदल
होऊ शकतो , हे पचनी पडणं फार कठीण आहे. आपल्याला एका विशिष्ट परिस्थितीची एवढी सवय झालेली असते की आपण बदल , मग
तो कोणताही असो, स्वीकारायला तयार होत नाही. आपल्याला अनुकूल परिस्थितीशी आपल्या भावना फार जोडल्या जात असाव्यात. हा एक
प्रकारचा मोहच आहे. असो. असे लेख लिहिले जात आहेत , ही चांगली खूण आहे. पु. ले. शु.