सध्यातरी अण्णांनी भ्रष्टाचाराच्या संदर्भात एकूणच "शहरी भारता"पुरताच विचार केला आहे असे दिसते. 
त्यांच्या आंदोलनामध्ये ग्रामीण जनतेचा सहभाग जवळजवळ नगण्य आहे.