हे उजळ वदन चंद्रासम, ही सोनेरी कचश्रेणीगुज गहिरे ज्यांच्या ठायी हे नील नेत्र पुष्करिणीगुण गावे किती मी त्याचे ज्याने तुला घडविले
केवळ अप्रतिम!
चालीत गुणगुणता येत आहे.