कबूल अण्णांच्या उपोषणाने लोकपाल बिल त्यांच्या पद्धतीने मंजूर होणार नाही किंवा झालेच तरी त्यामुळे भ्रष्टाचार दूर होणार नाही. पण अज्ञ जनतेला हा एक मार्ग दिसतो. दुसरा योग्य मार्ग असला तर तोतरी अतुलजींनी सुचवावा.