लोकपाल बिल हे केवळ निमित्तमात्र आहे असे समजू नये.  ही जनतेला स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा मिळालेली दुर्मीळ संधी आहे. पहिली जयप्रकाश यांया आंदोलनाच्या वेळी मिळाली होती.