>>आपण कितीही लोकपाल नेमले तरी भ्रष्टाचार कमी होण्याची शक्यता नाही. << लोकपालांच्या नेमणुका झाल्या की भ्रष्टाचार करून पहावा, जेलमध्ये गेलांत की  निदान आपल्याकडून होणारा भ्रष्टाचार कमी होईल.

कां न बांधावे सदन, की ज्यांत बिळें करिल घूस?  घूस बिळे करील म्हणूनका घर बांधूं नये?