मिलिंद फणसे यांची सूचना अगदी योग्यच आहे. पण त्यांना आवडलेली  "गुण गावे किति मी त्याचे ज्याने तुला घडविले" ही ओळसुद्धा चालीत म्हणण्यासाठी  "गुण गावे किति मी त्याचे ज्याने तुज घडवीले" अशी हवी होती.  चालीत म्हणण्यासाठी आणखीही दुरुस्त्या करता येतील.