>>देवाने माणूस नाही घडवला. माणसाने देव घडवला. त्यामुळे देव जे काही चांगले किंवा वाईट घडवतो त्या माणसाच्या वृत्ती असतात.<<

माणसानेच देवाला जन्माला घातले असल्याने, जे देव मागतो असे म्हटले जाते, ती त्या देवाच्या जिवावर पोट भरणाऱ्या माणसांची मागणी असते. अर्थात पोट भरण्याचा हक्क प्रत्येकाला आहे, त्यामुळे, जे ती माणसे करतात, ते अगदी अयोग्य नाही.