बाकी, इतक्या शुद्ध (आणि क्लिष्ट) मराठीत प्रेमगीतं म्हणणारा प्रेमिक फारसा मन मोहवित नाही. एखाद्या भाषा-पंडीत, व्यासंगी विद्वानाच्या तोंडी एकदम प्रेमगीत?