अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेने "इतिहास रंगभूमीचा" असा डीव्हीडी प्रकल्प हाती घेतला असून. ३० डीव्हीडी चा पहिला संच डिसेंबर २०१० मध्ये प्रकाशित केला आहे. याविषयी श्री. श्रीराम रानडे यांनी दि. २१-१२-२०१० च्या लोकसत्तेत लेख लिहिला आहे. हा संच कोठे मिळतो याविषयी कोणास माहिती असल्यास येथे द्यावी.