उन्मेश, मला मानवी मनाचे प्रश्न जाणायचेत!

फक्त दोन लेखांनंतर माझ्या लेखनाचा सुवर्णमोहोत्सव होईल, कुणी काय जीवनात उतरवलं आणि कुणाला काय प्रश्न आले हे मला जाणून घ्यायचंय. मी काय कितीही लेखन करीन पण तुमच्या बाजूनी या सुखनैव मिळणाऱ्या ज्ञानाचा काय उपयोग झाला ती उत्सुकता आहे.

संजय