माझी आई आणि पत्नी, खोबऱ्याच्या वड्यांत बीट किसून किंवा व्हॅनिला इसेन्स टाकतात.बीटमुळे वड्यांना लालसर रंग येतो तर व्हॅनिलामुळे वड्यांना छान चव येते. आणि हो, आमरसाचं माहित नव्हतं, बर का! घरी गेल्यावर सांगेन दोघींना! कृष्णकुमार द. जोशी