सत्यता पडताळून पाहिली आणि ती गोष्ट नीट जरी समजली तरिही पुन्हा पुन्हा त्याचं स्मरण (भान) ठेवावं लागतं तर ती  गोष्ट integrate होते  ,पेशन्स लागतात असा माझा अनुभव .. एक गोष्ट स्वतःला बजावतो ती म्हणजे सगळी प्रोसेस हळू हळूच होणार (इट विल गो ऑन इटस ओन ऍकोर्ड) कारण इथंच एक 'माहिती' वाचली होती कि , "अस्तित्वात वेळ नाही " .