सुर्यास्ताचे काळोखाचे भय ना आता
अंधराला लख्ख उजवण्या श्रावण आला
श्रावणातला उजेड काही विशेष प्रकारचा असतो का?
कृपया माहिती द्यावी.