सुर्यास्ताचे काळोखाचे भय ना आता
अंधराला लख्ख उजवण्या श्रावण आला
येथे 'उजवणे' (पक्षी : पूर्तता करणे, पारित करणे, (वाङ्मयीन अर्थाने लग्न जुळवून देणे)) अशा अर्थांचा काही संदर्भ लागत नाही.
अंधाराला 'उजळण्या' असे काहीसे लिहावयाचे आहे काय? की अंधाराला पूर्ण करायला असाच अर्थ घ्यायचा?