एक महत्त्वाचं सांगायचं राहीलं.

खरोखर हेवा वाटावा असंच तुमचं जगणं आहे .आम्हाला कधी आकलन होईल, कोण जाणे.पण खरेच तुम्ही तुमचे अनुभव/ज्ञान ओपनली शेअर करताय हे आमचे नशीबच (नशीबावर विश्वास नाही, पण पर्यायी शब्द माहीत नाही). मी तर "मी असा झालो तर" तर काय बहार येईल, या कल्पनेतच रंगून जातो. काहीतरी करा व आम्हाला तुमच्यासारखे बनवा.