केदार,
दैनंदिन उदाहरणांमध्येही या मार्गाचा कसा अवलंब करता येतो हे फार उत्तम रीतीनं मांडल्याबद्दल धन्यवाद.
मागे एकदा मी आणि माझा भाऊ आई-वडील शिकवणी घेत असलेल्या एका मुलाच्या वडिलांचा माग काढत त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांनी पैसे दिले नव्हते. गल्लीत त्यांच्या नावाची चौकशी कोणीतरी करतं आहे हे पाहून ते आले आणि आम्ही विषय काढताच लगेच पैसे दिले!
- कुमार