जयंतराव
संपूर्ण गझल अतिशय आवडली...
न केला गुन्हा मी तरी आळ येतो.. वा वा वा!
वेताळाचा शेरही अगदी वेगळा आहे.
'माळ'चा शेर वाचताना 'जिनके होटों पे हसी पाव में छाले होंगे' ची आठवण झाली.
जाळ आणि मक्ताही अप्रतिम!
- कुमार