"विसा" हा स्वदेशात न मिळता ज्या देशात आपल्याला जायचे आहे त्या देशाकडून मिळवायचा असतो. म्हणून "देशांतर पत्र" हा प्रतिशब्द बरोबर वाटत नाही. प्रतिशब्दः देशागमन पत्र". इथे देशागमन हा शब्द देश + गमन असा घेतला आहे, देश + गमन म्हणून नव्हे.