स्वसंरक्षणापलिकडे गोळ्या घालणे म्हणजे पोलीसांच्या हातात न्यायाचे अधिकार देण्यासारखे आहे. काही प्रगत देशात फाशीची शिक्षा रद्द झालेली आहे (उदाः ऑस्ट्रिया. तिथे १०० वर लोकांना मारणाऱ्याला फाशी द्यावी असे लोकांना वाटले तर त्यात आश्चर्य वाटू नये. पण फाशी रद्द करण्याचा कायदा करण्यामागे जो उद्देश आहे तो मानणे गरजेचे आहे. जनमत बदलले तर तो कायदा बदलून फाशिची शिक्षा त्या देशाला परत आणता येयिल.