सरकारला कोण विचारणार ?
मी का तुम्ही ? अन्याय होतोय हे खरं तुमचं म्हणणं असे आहे की, लहान मुलाच्या प्रश्ना सारखं एस. टी किंवा बस कशावर चालते हे माहीत नसल्या सारखे कारण एस. टी कधीच पेट्रोलपंपावर पेट्रोल अथवा डिझेल भरायला जाताना दिसत नाही. याचा अर्थ तिला ते लागत नाही का ? तिच्या साठी आगारात स्वतंत्र पेट्रोलपंप असतो. सगळ्यांना हे माहीत आहे. माझ्या मुलाने मला प्रश्न विचारला पप्पा टि. व्ही तल्या हिरो ला शी येत नाही का तो कधीच शी ला जात नाही मग काय त्याची ही वेळ मोजायला पाहिजे का ? समाजासाठी काम करायचे म्हणजे त्या साठी वेळ कशाला हवी इच्छा असेल तेव्हा करा की ,काम, मनन आणि चिंतनाचे ,शाळेत बसून उकाळ्या-पाकाळ्या , स्वेटर विणणे यासारखी चकामेच होतात. वास्तवता खूप वेगळी आहे .
राग आल्यास क्षमस्व कारण -ज्याचे जळते त्यालाच कळते.