अण्णांचा उपोषणाचा पर्याय चुकीचा असेल, तर योग्य कोणता ते सुचवावे.
अहिंसा, शांतता, एकता यांना धरून असणारा पर्याय पटत नसेल, तर मग आक्रमक मार्ग अनुसरावा का?
लोकं रस्त्यावर उतरली असली, तरी त्यांनी कुठेही तोडफोड केलेली नाही. नव्हे का?