आपले मुद्दे पटताहेत प्रभाकर, पण गोंधळ उडालाय तो ह्या 'जर तर' च्या प्रश्नामूळे. फार कठीण प्रश्न आहे ॐ चा कारण त्यातून बरेच पर्याय निघू शकतात.
औरंगजेब व टिपू नंतर कोणी नव्हते हे मान्य पण आपली हिंदूंची एकत्रीत न राहण्याची वृत्ती घातक शाबीत होऊ शकली असती असे राहून राहून वाटते. नंतर कोणी विरोधात उभा राहिला असता की नाही ती पण एक शंकाच आहे तरी पण जे कर्तुत्व पेशवाईच्या पहिल्या पर्वांत घडले त्याचा वेग शेवटच्या पर्वात फक्त दोघांनी सांभाळला १ बाजीराव व २ तात्या टोपे. बाकी सर्वच्या सर्व कर्तूत्ववान होतेच असें नाही असे मला वाटते. पण ह्या दोघांनंतर कोण हाही प्रश्न होताच !
खाली ॐ ने व श्री भोमेंनी एक मस्त मुद्दा घेतलाय चर्चेला आता तिकडे वळतो.