मी १०० टक्के अतुलशी सहमत आहे.

आधी स्वःतहाला प्रश्न करावा "की मी ईमानदार आहे का? "

उत्तर जर नाही असेल तर आपल्याला असले दुसरयाला असे वेठीस धरण्यात काही अर्थ नाही.

स्वःता पासून सुरवात करावी.

स्पष्ट लिहल्या बद्दल माफ करावे

मोहन