कोठल्याही प्रवासात कमी अधिक फरकाने घडत असणारी गोष्ट इतक्या खेळकर आणि खिळवून ठेवणार्या शैलीत लिहिणे ही खरोखरच  कठीण गोष्ट!