खुसखुशीत लेख. बर्‍याच दिवसांनी मनोगतावर हलकंफुलकं लेखन वाचायला मिळालं.
असेच म्हणतो.नेवर्क एअरपोर्टवरचा डॉलर्सचा गोंधळ वगैरे अगदी सगळ्यांना येणाऱ्या अडचणी. लेख आवडला.