अप्रतिम. आता कळले तू चटकन मत का देत नाहीस.आणि आपण बोललो तेव्हा तू असे कसे बोललास. अनुभवाने बरेच शिकायला मिळते हे किती   खरे आहे नाही? मला बराच पल्ला गाठायचा आहे येवढाच बोध झाला.