>>आज जी माणसे कायदे राबवतात आहेत तीच माणसे उद्या नवीन जनलोकपाल कायदाही राबवतील. <<  तीच माणसे नाहीत.  जनलोकपाल ही स्वतंत्र संस्था असेल आणि ती निवडणूक आयुक्ताप्रमाणे स्वतंत्रपणे कायदा राबवेल.